मंगल परिणयमंगल परिणयMangal Parinay
रविवार, १६ मे २०२७रविवार, 16 मई 2027Sunday · 16 May 2027
मंगल परिणयमंगल परिणयMangal Parinay
आयु. प्रज्ञाआयु. प्रज्ञाPradnyaआणिसंग&आयु. सिद्धार्थआयु. सिद्धार्थSiddharth
उघडण्यासाठी स्पर्श कराखोलने के लिए छुएँTap to open
॥ नमो बुद्धाय ॥॥ नमो बुद्धाय ॥Namo Buddhaya
मंगल परिणयमंगल परिणयMangal Parinay
रविवार, १६ मे २०२७रविवार, 16 मई 2027Sunday · 16 May 2027
तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आमच्या मुलांचा मंगल परिणय संपन्न होत आहे. आपण सहकुटुंब उपस्थित राहून वधू-वरांस शुभाशीर्वाद द्यावेत.तथागत भगवान बुद्ध और बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर की प्रेरणा से हमारे बच्चों का मंगल परिणय संपन्न हो रहा है. आप सपरिवार पधारकर वर-वधू को आशीर्वाद दें.Inspired by the Buddha and by Dr. Babasaheb Ambedkar, our children are to be married. We invite you and your family to bless the couple.
आयु. सुनंदा व आयु. विलास कांबळे यांची कन्याआयु. सुनंदा एवं आयु. विलास कांबले की सुपुत्रीDaughter of Mrs. Sunanda & Mr. Vilas Kamble
आणिसंग&
आयु. माधुरी व आयु. प्रकाश वाघमारे यांचे चिरंजीवआयु. माधुरी एवं आयु. प्रकाश वाघमारे के सुपुत्रSon of Mrs. Madhuri & Mr. Prakash Waghmare
मंगल स्नानमंगल स्नानThe auspicious bath
शनिवार, १५ मे २०२७शनिवार, 15 मई 2027Saturday, 15 May 2027
सकाळी १० वाजतासुबह 10 बजे10:00 AM
कांबळे निवासकांबले निवासThe Kamble home
इंदोरा, नागपूरइंदोरा, नागपुरIndora, Nagpur
हळद आणि आनंदाची गाणीहल्दी और आनंद के गीतTurmeric and happy songs
त्रिशरण व पंचशीलाच्या साक्षीनेत्रिशरण और पंचशील के साक्ष्य मेंWitnessed by the Trisharan and Panchsheel
रविवार, १६ मे २०२७रविवार, 16 मई 2027Sunday, 16 May 2027
दुपारी १२:३० वाजतादोपहर 12:30 बजे12:30 PM
समता सांस्कृतिक भवनसमता सांस्कृतिक भवनSamata Sanskrutik Bhavan
दीक्षाभूमी रोड, नागपूरदीक्षाभूमि रोड, नागपुरDeekshabhoomi Road, Nagpur
भिक्खू संघाच्या उपस्थितीत भोजन: दुपारी १:३० पासूनभिक्खु संघ की उपस्थिति में भोजन: दोपहर 1:30 बजे सेIn the presence of the Bhikkhu Sangha Lunch from 1:30 PM
स्नेहमेळावास्नेह मिलनAn evening together
रविवार, १६ मे २०२७रविवार, 16 मई 2027Sunday, 16 May 2027
सायंकाळी ७ ते १०शाम 7 से 10 बजे तक7:00 PM to 10:00 PM
समता सांस्कृतिक भवनसमता सांस्कृतिक भवनSamata Sanskrutik Bhavan
दीक्षाभूमी रोड, नागपूरदीक्षाभूमि रोड, नागपुरDeekshabhoomi Road, Nagpur
आपल्या उपस्थितीने शोभा वाढवावीआपकी उपस्थिति प्रार्थनीय हैWe look forward to seeing you
सोहळा सुरू झाला आहे!उत्सव शुरू हो गया है!The celebration has begun!
आपल्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहोतआपसे मिलने का इंतज़ार हैUntil we celebrate together
आयु. विलास व आयु. सुनंदा कांबळे आयु. प्रकाश व आयु. माधुरी वाघमारे आणि समस्त कांबळे व वाघमारे परिवारआयु. विलास एवं आयु. सुनंदा कांबले आयु. प्रकाश एवं आयु. माधुरी वाघमारे एवं समस्त कांबले व वाघमारे परिवारMr. Vilas & Mrs. Sunanda Kamble Mr. Prakash & Mrs. Madhuri Waghmare and the Kamble & Waghmare families
आमचे काही खास क्षणहमारी कुछ पसंदीदा तस्वीरेंA few of our favourite pictures
आपल्या उपस्थितीने आमचा आनंद द्विगुणित होईल. आपण येणार असल्याचे कृपया कळवावे.आपकी उपस्थिति से हमारा उत्सव पूरा होगा. कृपया बताएँ कि आप आ रहे हैं.Your presence will make our celebration complete. Kindly let us know if you can make it.
८ मेपर्यंत कळवावेकृपया 8 मई तक बताएँKindly reply by 8 May
आपल्या आगमनाने आमचा आनंद द्विगुणित होईल. वधू-वरांस मंगल आशीर्वाद देण्यासाठी अवश्य यावे.आपके आने से हमारी खुशी दोगुनी होगी. वर-वधू को मंगल आशीर्वाद देने अवश्य पधारें.Your presence will double our joy. Please do come to bless the couple.
कांबळे व वाघमारे परिवारकांबले एवं वाघमारे परिवारThe Kamble & Waghmare families