Sapphire Moon EngagementCelebrating a beautiful beginning

॥ श्री गणेशाय नमः ॥

चि. सौ. का.

कोमल

सौ. उषा व श्री. वसंत गंगाराम कांगणे यांची द्वितीय कन्या, मु.पो. देवडे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी

चि.

किरण

सौ. रजनी व श्री. रविंद्र गणपत राठोड यांचा द्वितीय पुत्र, मु. मठखुर्द, पो. तिथवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी

यांचा

साखरपुडा समारंभ

रविवार दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६ वाजता

या मंगल प्रसंगी करण्याचे योजिले आहे, तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे

कार्यस्थळ

नायर समाज हॉल

पहिला मजला, नायर समाज इमारत, १४, स्वामी ज्ञान जीवनदास मार्ग, प्रीतम हॉटेल जवळ, दादर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०००१४

निमंत्रक

समस्त कांगणे परिवार